
अकल्पिता वृत्ति (Akalpitā Vritti)
अकल्पिता वृत्तीचे दुसरे नाव महाविदेहा असे आहे. महाविदेहा ही योगशास्त्रात सांगितलेल्या सिद्धींपैकी एक असून योगसूत्रातील विभूतिपादामध्ये हिचे वर्णन आलेले आहे ...

अतीन्द्रिय (Objects beyond the senses)
ज्या वस्तूंचे ज्ञान पाच ज्ञानेंद्रियांच्याद्वारे होऊ शकत नाही, त्या वस्तूंना अतीन्द्रिय असे म्हणतात. या विश्वात अस्तित्वात असणाऱ्या सर्व वस्तूंचे स्वरूप ...

अपरिग्रह (Aparigraha)
मनुष्यास जे सुख-समाधान लाभते, ते विषयांपासून आणि विषय प्राप्त करून देणाऱ्या साधनांपासून मिळते असे त्याला वाटत असते; म्हणून तो नेहेमी ...

अभ्यास
योगाचे अंतिम लक्ष्य संसारचक्रातून मुक्ती हे आहे. त्यासाठी चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे आवश्यक आहे. परंतु, चित्तात एकापाठोपाठ एक उद्भवणाऱ्या अनेक ...

अरिष्ट (Signs indicating the death)
अरिष्ट म्हणजे मरणसूचक चिन्ह. भारतीय तत्त्वज्ञान व आयुर्वेद शास्त्रानुसार जन्म आणि मृत्यू या अपघाताने होणाऱ्या किंवा आकस्मिक होणाऱ्या घटना नसून ...

अविद्या
एखादी वस्तू जशी आहे, त्या स्वरूपात तिचे ज्ञान न होता त्याऐवजी ती जशी नाही त्याचे ज्ञान होते, यालाच अविद्या असे ...

असम्प्रज्ञात समाधि (Asamprajnata Samadhi)
योगदर्शनानुसार ज्या अवस्थेमध्ये चित्ताच्या कोणत्याही वृत्ति नसतात व पुरुषाला (आत्म्याला) कोणत्याही विषयाचे ज्ञान होत नाही, अशी अवस्था म्हणजे असम्प्रज्ञात समाधि ...

आलंबन
आलंबन या शब्दाचा सामान्य अर्थ म्हणजे ज्याच्या आश्रयाने वस्तू स्थिर राहते, ते स्थान होय. योगदर्शनामध्ये ‘ध्यान किंवा समाधीमध्ये चित्त ज्या ...

उपायप्रत्यय
योग म्हणजे चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध होय. ज्यावेळी चित्तातील सर्व वृत्ती शांत होतात व चित्त निर्विचार अवस्थेला प्राप्त होते, त्यावेळी ...

कल्पिता (विदेहा) वृत्ति
कल्पिता वृत्तीचे दुसरे नाव विदेहा असे आहे. ‘वि-देहा’ म्हणजे देहाबाहेर मनाची स्थिती. ह्याच स्थितीला कल्पिता असेही म्हणतात. विदेहा ही संकल्पना ...

कुंडलिनी (Kundalini)
हठयोगात कुंडलिनी शक्तीला आत्यंतिक महत्त्व आहे. घेरण्डसंहिता आणि हठप्रदीपिका या ग्रंथांमध्ये कुंडलिनी शक्तीचे वर्णन आढळते. कुंडलिनी शक्तीची ईश्वरी, कुंडली, बालरंडा, ...

कैवल्य
दर्शनाचा उगम दु:खाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी या हेतूने झाला आहे. ज्याप्रमाणे चिकित्साशास्त्रात रोग, रोगाचे कारण, रोगाचा नाश आणि रोग नष्ट ...

क्लेश
योगशास्त्रात अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या पाचांना ‘क्लेश’ अशी संज्ञा आहे (अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशा: क्लेशा:| योगसूत्र २.३). ते नाना प्रकारच्या ...

चित्तपरिणाम (Changes in Chitta)
चित्त हे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त असल्यामुळे गुणांच्या क्रियेमुळे चित्तामध्ये प्रत्येक क्षणी परिणाम होत असतात. चित्ताच्या ...

चित्तप्रसादन (Chittaprasadana)
चित्तप्रसादन ही योगशास्त्रातील विशेष संज्ञा आहे. तिच्यात चित्त व प्रसादन अशी पदे आहेत. चित्तप्रसादन म्हणजे चित्ताची शुद्धता आणि प्रसन्नता होय ...

त्राटक (Trataka)
‘त्राटक’ हे हठयोगातील षट्कर्मांपैकी एक कर्म असून ते अत्यंत मौलिक आहे असे हठप्रदीपिकेत म्हटले आहे (२.३३ ). दृष्टिदोषांनी पीडित लोकांसाठी ...

त्रिगुण
सांख्य-योग दर्शनांनी सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण मानले आहेत. हे त्रिगुण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या ...

दु:ख
जीवाला ज्या भावनेचा अनुभव अप्रिय वाटतो, अशी प्रतिकूल भावना म्हणजे दु:ख होय. दु:खाचा अनुभव सर्वच जीवांना प्रत्यक्ष रूपाने येत असल्यामुळे ...

दु:खत्रय
भारतीय दर्शनांतील एक संज्ञा. त्रय म्हणजे तीन प्रकारचे. भारतीय दर्शनांत दु:ख तीन प्रकारचे मानले आहे. या दर्शनांमध्ये दु:ख, त्याची कारणे, ...

धर्ममेघ समाधि
योगसाधनेच्या प्रवासात संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानापासून व त्यापासून प्राप्त होणाऱ्या सिद्धींपासून पूर्ण वैराग्य प्राप्त झाल्यानंतरची चित्ताची होणारी स्थिती ...