
घटसर्प (Diphtheria)
घटसर्प हा श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला म्हणजे घशाला होणारा तीव्र संसर्गजन्य रोग आहे. कॉरिनेबॅक्टेरियम डिफ्थेरी या जीवाणूंमुळे हा रोग होतो. या ...

घन कचरा (Solid waste)
मानवी व्यवहारात निर्माण झालेल्या टाकाऊ घन पदार्थांना घन कचरा म्हणतात. व्यवहारात मात्र काहीशा मर्यादित अर्थाने घरगुती कचऱ्याला घन कचरा म्हटले ...

घरटे (Nest)
निवाऱ्यासाठी, संरक्षणासाठी तसेच अंडी घालण्यासाठी व त्यामधून बाहेर येणाऱ्या पिलांची जोपासना करण्यासाठी सजीव प्राणी जी रचना बांधतात व वापरतात त्या ...

घरमाशी (Housefly)
संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील एक सर्वपरिचित व उपद्रवी कीटक. घरमाशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या मस्किडी कुलात होतो. तिचे शास्त्रीय नाव मस्का ...

घाणेरी (Lantana)
घाणेरी किंवा टणटणी ही वनस्पती व्हर्बिनेसी कुलातील काटेरी झुडूप असून तिचे शास्त्रीय नाव लँटाना कॅमरा आहे. ही वनस्पती मूळची अमेरिकेतील, ...

घायपात (Agave)
शेतजमिनीच्या बांधावर लागवड केली जाणारी घायपात वनस्पती घायाळ म्हणूनही ओळखली जाते. ही अगेव्हसी कुलातील अगेव्ह प्रजाती असून तिच्या अनेक जाती ...

घार (Black kite)
घार हा फॅल्कॉनिफॉर्मिस पक्षिगणातील ॲक्सिपिट्रीडी कुलातील एक पक्षी आहे. गरुड, ससाणा व गिधाडे हे पक्षीही याच कुलातील आहेत. याचे शास्त्रीय ...

घुबड (Owl)
जगभर आढळणारा एक पक्षी. स्ट्रिगीफॉर्मिस या गणात घुबडांचा समावेश होत असून या गणात स्ट्रायजिडी व टायटोनिडी अशी दोन कुले आहेत ...

घूस (Greater bandicoot rat)
स्तनी वर्गातील कृतक गणाच्या म्युरिडी कुलातील एक उपद्रवी प्राणी. घुशींच्या पाच वेगवेगळ्या जाती आहेत. त्यांच्या लेसर बँडिकूट (लहान) आणि ग्रेटर ...

घेवडा (Bean)
फॅबेसी कुलातील काही वनस्पती किंवा त्यांच्या शेंगा व दाणे यांना सामान्यपणे घेवडा म्हणतात. या शेंगांचा किंवा बियांचा उपयोग भाजी करण्यासाठी ...

घोडा (Horse)
घोडा हा विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील सस्तन प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव ईक्वस फेरस कॅबॅलस आहे. ईक्वस फेरस या घोडयाच्या ...

घोणस (Russell’s viper)
सरीसृप वर्गाच्या व्हायपरिडी कुलातील एक विषारी साप. या वर्गातील डायोप्सिडा उपवर्गाच्या स्क्वॅमाटा गणातील सर्पेंटिस उपगणात जगातील सर्व सापांचा समावेश केला ...

घोरपड (Bengal monitor)
सरीसृप वर्गाच्या स्क्वॅमाटा गणातील व्हॅरॅनिडी कुलातील सरडयासारखा दिसणारा परंतु त्याच्याहून आकाराने पुष्कळच मोठा प्राणी. उष्ण हवामान असलेल्या दक्षिण आफ्रिका, भारत, ...

घोळ (Purslane)
घोळ ही औषधी वनस्पती पोर्चुलॅकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पोर्चुलॅका ओलेरॅसिया आहे. याच प्रजातीतील सन प्लँट (पो. ग्रँडिफ्लोरा) या ...

घोसाळे (Sponge gourd)
घोसाळे उष्ण प्रदेशातील एक वर्षायू वेल आहे. ही वनस्पती कुकुर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लुफा एजिप्टिका किंवा लुफा सिलिंड्रिका ...

चक्रवाक (Ruddy shelduck)
एका जातीचे बदक. हंस आणि बदके या पक्ष्यांचा समावेश ॲनॅटिडी कुलाच्या ज्या टॅडॉर्निनी उपकुलात होतो त्याच उपकुलात या पक्ष्याचा समावेश ...

चंडोल (Indian bushlark)
एक गाणारा पक्षी. या पक्ष्याचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणाच्या ॲलॉडिडी कुलामध्ये होतो. जगभर याच्या १८ प्रजाती असून या सर्व पक्ष्यांना सामान्यपणे ...

चतुर (Dragon Fly)
संधिपाद संघाच्या ओडोनेटा गणातील एक कीटक. या गणात ११ कुले आहेत. जगभरात त्यांच्या सु. ५,५०० जाती असून त्यांपैकी सु. ५०० ...

चंदन (Sandalwood tree)
सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. हा वृक्ष सँटॅलेसी कुलातील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय ...

चंदनबटवा (Garden Orache)
चंदनबटवा ही ॲमरँटेसी कुलाच्या चिनोपोडिओइडी उपकुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव ॲट्रिप्लेक्स हॉर्टेन्सिस आहे. पालक, बीट या वनस्पतीदेखील या उपकुलात ...