चपटकृमी (Platyhelminthes)

चपटकृमी (Platyhelminthes)

अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सुमारे १३,००० जाती आहेत. त्यांचे शरीर लांब, अधरीय पृष्ठ बाजूंनी चपटे व द्विपार्श्वसममित असते ...
चयापचय (Metabolism)

चयापचय (Metabolism)

सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असलेले पदार्थ आणि ऊर्जा यांची पेशींद्वारे निर्मिती होत असताना घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रिया. या प्रक्रियांमुळे सजीवांमध्ये ...
चवळी (Cowpea)

चवळी (Cowpea)

वर्षायू शिंबावंत वनस्पती. चवळी ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना अंग्युईक्युलेटा आहे. अगस्ता, उडीद आणि गोकर्ण इ ...
चहा (Tea)

चहा (Tea)

पाने व फुलांसहित चहा केवळ पानांच्या उत्पादनासाठी ज्यांची लागवड केली जाते अशा काही वनस्पतींमध्ये चहाच्या वनस्पतीला विशेष स्थान आहे. ही ...
चाकवत (White goosefoot)

चाकवत (White goosefoot)

एक प्रकारची पालेभाजी. ही वर्षायू वनस्पती ॲमरँटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव चिनोपोडियम आल्बम आहे. जगभर सर्वत्र या ओषधीची लागवड ...
चातक (Pied crested cuckoo)

चातक (Pied crested cuckoo)

कोकिळा, पावशा वगैरे पक्ष्यांबरोबरच चातक या पक्ष्याचाही क्युक्युलिडी कुलात समावेश होत असून तो आफ्रिका व आशिया खंडांत आढळतो. त्याच्या प्रमुख ...
चाफा (Champaka)

चाफा (Champaka)

‘चाफा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सदाहरित वनस्पती वेगवेगळ्या कुलांतील असून त्यांपैकी काही एकदलिकित तर काही व्दिदलिकित आहेत. या वनस्पतींना विविध ...
चामखीळ (Wart)

चामखीळ (Wart)

त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा ...
चारोळी (Chironji tree)

चारोळी (Chironji tree)

चारोळी हा वृक्ष ॲनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बूखनॅनिया लँझान आहे. आंबा व काजू या वनस्पतीदेखील या कुलातील आहेत ...
चास (Indian roller)

चास (Indian roller)

उड्डाण करताना कौशल्यपूर्ण कसरती करणारा कोरॅसिइडी कुलातील एक पक्षी. इराण, इराकपासून पाकिस्तान, भारत, श्रीलंका, म्यानमार, चीनचा काही भाग तसेच आग्नेय ...
चिकणा (Common wireweed)

चिकणा (Common wireweed)

उष्ण व उपोष्ण प्रदेशांत आढळणारी बहुवर्षायू वनस्पती. ही भेंडीच्या माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिडा ॲक्यूटा आहे. तसेच ती सिडा ...
चिंकारा (Indian gazelle)

चिंकारा (Indian gazelle)

चिंकारा या समखुरी प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या बोव्हिडी कुलाच्या अँटिलोपिनी उपकुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव गॅझेला गॅझेला आहे. भारत, ...
चिंगाटी (Shrimp)

चिंगाटी (Shrimp)

कवचधारी अपृष्ठवंशी प्राणी असलेल्या चिंगाटीचा समावेश संधिपाद संघातील कवचधारी वर्गातील दशपादगणात होतो.चिंगाटीला ‘कोळंबी’ असेही म्हणतात. याच गणात खेकडे, झिंगे व ...
चिंच (Tamarind)

चिंच (Tamarind)

फॅबेसी कुलाच्या सिसॅल्पिनीऑइडी उपकुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टॅमॅरिंडस इंडिकस आहे. चिंच हा शिंबावंत व बहुवर्षायू वृक्ष मूळचा मध्य आफ्रिकेतील ...
चिंच, विलायती (Sweet inga)

चिंच, विलायती (Sweet inga)

फॅबेसी कुलातील या मध्यम उंचीच्या वृक्षाचे शास्त्रीय नाव पिथेसेलोबियम डल्स आहे. हा वृक्ष मूळचा मेक्सिको आणि दक्षिण-मध्य अमेरिकेतील आहे. पिथेसेलोबियम ...
चिंपँझी (Chimpanzee)

चिंपँझी (Chimpanzee)

स्तनी वर्गातील नर वानर (प्रायमेट्स) गणाच्या होमिनिडी कुलातील एक कपी. मानव,ओरँगउटान व गोरिला यांचाही या कुलात समावेश होतो. पँन प्रजातीत ...
जीवाश्म इंधन (Fossil fuel)

जीवाश्म इंधन (Fossil fuel)

भूगर्भात गाडल्या गेलेल्या वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषांच्या नैसर्गिक प्रक्रियांदवारे (उदा., विनॉक्सी अपघटन) निर्माण झालेल्या इंधनाला जीवाश्म इंधन म्हणतात. ही ...
जुळे (Twins)

जुळे (Twins)

गर्भवती स्त्रीच्या एकाच प्रसूतीत एकापाठोपाठ दोन बालके जन्माला येतात, तेव्हा त्यांना जुळे म्हणतात. सामान्यपणे एका गर्भावधीच्या अखेरीस प्रसूती होऊन एक ...
जेलीफिश (Jellyfish)

जेलीफिश (Jellyfish)

आंतरदेहगुही संघाच्या सिफोझोआ वर्गातील एक प्राणी. याचे शास्त्रीय नाव ऑरेलिया ऑरिटा आहे. आंतरदेहगुही संघात प्राण्याच्या आकारानुसार बहुशुंडक आणि छत्रिक असे ...
जैव रेणू (Biomolecule)

जैव रेणू (Biomolecule)

सजीवनिर्मित पदार्थांच्या रेणूंना सामान्यपणे ‘जैव रेणू’ म्हणतात. या पदार्थांमध्ये कर्बोदके, मेद, प्रथिने,न्यूक्लिइक आम्ले, संप्रेरके आणि जीवनसत्त्वे या पदार्थांचा समावेश होतो ...