जैव वस्तुमान (Biomass)

जैव वस्तुमान (Biomass)

कोणताही जैविक पदार्थ, ज्याचे रूपांतर ऊर्जेत करता येते किंवा ज्याचा ऊर्जास्रोत म्हणून वापर होऊ शकतो, अशा पदार्थाला जैव वस्तुमान म्हणतात ...
जैव संचयन (Bio-accumulation)

जैव संचयन (Bio-accumulation)

अन्न आणि पर्यावरणातील विषारी घटक सजीवांच्या शरीरात साचत जाण्याच्या क्रियेला जैव संचयन म्हणतात. या विषारी घटकांमध्ये मुख्यत: कीटकनाशके, काही धातू ...
जैवतंत्रज्ञान (Biotechnology)

जैवतंत्रज्ञान (Biotechnology)

सूक्ष्मजीवांचा किंवा पेशीघटकांचा मनुष्याच्या आणि इतर सजीवांच्या वापरासाठी करण्याकरिता नवीन पदार्थ किंवा प्रक्रिया शोधण्याच्या तंत्राला जैवतंत्रज्ञान म्हणतात. इ.स.पू. ४००० वर्षांपूर्वीपासून ...
जैववायू (Biogas)

जैववायू (Biogas)

जैविक घटकांचे ऑॅक्सिजनविरहित पर्यावरणात विघटन करून मिळविला जाणारा वायू. जैववायूची निर्मिती ही सूक्ष्मजीवांकडून विनॉक्सिश्वसनादवारे होते. ही प्रक्रिया विशिष्ट तापमानाला घडून ...
जैवविविधता (Biodiversity)

जैवविविधता (Biodiversity)

पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता ही एक व्यापक संकल्पना आहे. जैवविविधता तीन स्तरांवर दिसून येते : (१) जनुकीय ...
जैविक अवनती (Biodegradation)

जैविक अवनती (Biodegradation)

जीवाणू किंवा अन्य सूक्ष्मजीवांव्दारे जैविक पदार्थांच्या घडून येणाऱ्या रासायनिक अपघटनाला जैविक अवनती म्हणतात. यात जीवाणू, किण्व किंवा कवके यांव्दारे जैविक ...
जैविक कीड नियंत्रण (Biological pest control)

जैविक कीड नियंत्रण (Biological pest control)

नैसर्गिक शत्रूंच्या मदतीने किंवा एखाद्या जैविक सिद्धांताच्या मदतीने केलेल्या कीड नियंत्रणाला सामान्यपणे जैविक कीड नियंत्रण म्हणतात. स्वत: मानव, त्याने पाळलेले ...
जैविक युद्धतंत्र (Biological warfare)

जैविक युद्धतंत्र (Biological warfare)

युद्धनीतीचा भाग म्हणून शत्रुराष्ट्रातील लोक, प्राणी आणि पिके इत्यादींना अपायकारक ठरतील अशा सूक्ष्मजीवांचा किंवा जीवविषांचा केलेला वापर म्हणजे जैविक युद्धतंत्र ...
जैविक लयबद्धता (Biological rhythm)

जैविक लयबद्धता (Biological rhythm)

अनेक वेळा सजीवांच्या शरीरक्रिया तसेच वर्तणुकीसंबंधित क्रिया आवर्ती म्हणजे ठराविक काळानंतर पुन्हा घडणाऱ्या आहेत, असे आढळते. सजीवांच्या शरीरक्रियांत किंवा वर्तनांत ...
ज्येष्ठमध (Liquorice)

ज्येष्ठमध (Liquorice)

ज्येष्ठमध वनस्पतीची पानाफुलोऱ्यांसह फांदी ज्येष्ठमध ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ग्लिसिऱ्हायझा ग्लॅब्रा आहे. ती मूळची यूरोप आणि ...
ज्वर (Fever)

ज्वर (Fever)

शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा वाढलेले तापमान म्हणजे ज्वर. मनुष्याच्या शरीराचे सामान्य तापमान ३६.५० से. ते ३७.५० से. असते. यातापमानात कोणत्याही कारणांनी ...
ज्वारी (Sorghum)

ज्वारी (Sorghum)

ज्वारीचे (सोर्घम बायकलर) पीक एक महत्त्वाचे तृणधान्य. ज्वारी ही वनस्पती गवताच्या पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सो.र्घम बायकलर आहे ...
ज्वालामुखी (Volcano)

ज्वालामुखी (Volcano)

एक पर्यावरणीय आपत्ती. भूअंतरंगातून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर होणाऱ्या तप्त पदार्थांच्या हालचाली. या हालचालींमुळे भूकवचाखालील घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे ...
झीब्रा मासा (Zebra fish)

झीब्रा मासा (Zebra fish)

गोड्या पाण्यात आढळणारा एक मासा. झीब्रा माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सिप्रिनीफॉर्मिस गणाच्या सिप्रिनीडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव डॅनिओ रेरिओ ...
झुरळ (Cockroach)

झुरळ (Cockroach)

संधिपाद संघाच्या कीटक वर्गाच्या डिक्टिऑप्टेरा गणाच्या ब्लॅटिडी कुलात सर्वपरिचित उपद्रवी झुरळांचा समावेश होतो. या कीटकांच्या सु. ४,५०० जाती असून सहारा ...
झोप (Sleep)

झोप (Sleep)

झोप ही शरीराची एक पुनरावर्ती अवस्था आहे. जागेपणी शरीराच्या ज्या क्रिया-प्रतिक्रिया घडून येतात त्या झोपेमध्ये कमी होतात. तसेच चेतांकडून आलेल्या ...
टंड्रा परिसंस्था (Tundra ecosystem)

टंड्रा परिसंस्था (Tundra ecosystem)

अल्पकालिन उन्हाळा व दीर्घकाळ हिवाळा किंवा तापमान कमी असलेल्या प्रदेशातील परिसंस्था. या परिसंस्थेत पाणी या घटकापेक्षा तापमान हा घटक प्रभावशाली ...
टाकळा (Foetid cassia)

टाकळा (Foetid cassia)

एक लहान, शेंगा येणारे झुडूप. टाकळा ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सेना तोरा किंवा कॅसिया तोरा ...
टिटवी (Lapwing)

टिटवी (Lapwing)

सामान्यपणे जमिनीवरच वावरणारा एक उड्डाणक्षम पक्षी. टिटवीचा समावेश कॅरॅड्रीफॉर्मिस गणाच्या कॅरॅड्रीइडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव व्हॅनेलस इंडिकस आहे ...
टेटू (Indian trumpet tree)

टेटू (Indian trumpet tree)

टेटू हा पानझडी वृक्ष बिग्नोनिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ऑरोझायलम इंडिकम आहे. हा वृक्ष मूळचा भारत आणि चीनमधील असून ...