
पक्षी वर्ग (Class aves)
उडणाऱ्या, द्विपाद व पृष्ठवंशी प्राण्यांचा एक वर्ग. शरीरावरील पिसांचे आच्छादन, पंख आणि चोच या लक्षणांवरून पक्षी चटकन ओळखता येतात. जगात ...

पक्षी स्थलांतर (Bird migration)
काही पक्ष्यांचे दीर्घ पल्ल्याचे उड्डाण करून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि ठराविक मुदतीनंतर त्याच मार्गाने पुन्हा ठराविक वेळी मूळ ठिकाणी परत ...

पचन संस्था (Digestive System)
अन्नपचनाचे कार्य करणारी प्राण्यांतील संस्था. आदिजीव, छिद्री आणि आंतरदेहगुही या संघांत वेगळी पचन संस्था नसते. मात्र, या संघापेक्षा उच्च संघातील ...

पटकी (Cholera)
मानवी आतड्याला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग. पटकी हा रोग स्वल्पविराम चिन्हाच्या आकाराच्या व्हिब्रिओ कॉलेरी या जीवाणूंमुळे होतो. बाधित व्यक्तीच्या ...

पंडा (Panda)
पंडा या प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील आयल्युरिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव आयल्युरस फुलगेन्स आहे. त्याला तांबडा पंडक ...

पतंग (Moth)
रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षित होणारा एक कीटक. पतंगांचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील खवलेपंखी (लेपिडोप्टेरा) गणात होतो. त्यांना काही वेळा ...

परजीवी (Parasite)
सजीवांच्या आहाराच्या प्रकारानुसार ‘स्वोपजीवी आणि परजीवी’ असे दोन प्रकार आढळतात. बहुसंख्य वनस्पती हरितद्रव्याच्या साहाय्याने निसर्गातील मूलद्रव्ये आणि सूर्याच्या ऊर्जेचा वापर ...

परागण (Pollination)
फुलातील परागकण त्याच फुलातील किंवा त्याच जातीच्या दुसऱ्या फुलातील जायांगाच्या कुक्षीवर जाऊन पडण्याच्या घटनेला परागण म्हणतात. सर्व आवृतबीजी (सपुष्प) आणि ...

परासरण (Osmosis)
एखाद्या द्रावणातील द्रवाचे अर्धपार्य पटलातून अतिसंहत द्रावणाकडे होणारे वहन. परासरण ही प्रक्रिया सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असते. उदा., वनस्पती परासरणाद्वारे ...

परिग्राम (Ecovillage)
परिसंस्थासमृद्ध वस्ती किंवा पर्यावरणपूरक वस्ती. नैसर्गिक पर्यावरणाला बाधा न आणता आरोग्यदायी मानवी विकास आणि भविष्यातील यशस्वी जीवनास पोषक कार्ये करणाऱ्या ...

पर्यावरण व्यवस्थापन (Environment management)
मानवी कृतींमुळे पर्यावरणाची घटलेली गुणवत्ता वाढविणे व पर्यावरणाची स्थिती सुधारणे या ध्येयांसाठी जाणीवपूर्वक केलेली कृती. पर्यावरणाच्या अवनतीमुळे सर्व सजीवांच्या अस्तित्वाला ...

पर्यावरण शिक्षण (Environment education)
पर्यावरण व त्यातील घटक, त्यांच्या समस्या इत्यादीविषयी समाजजागृतीसाठीचे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. पर्यावरण शिक्षण या संकल्पनेचा उगम सामाजिक आणि ...

पर्यावरणविज्ञान (Environment science)
पर्यावरणाचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करणारी ज्ञानशाखा. एखाद्या सजीवास परिवेष्टित करणारे सजीव, निर्जीव, रासायनिक आणि भौतिक घटक म्हणजेच त्या सजीवाचे पर्यावरण ...

पर्यावरणीय आपत्ती (Environment hazards)
नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवी कृती यांमुळे सजीवांना अपायकारक ठरणाऱ्या आणि ठरू शकतील अशा घटना जैविक, रासायनिक, यांत्रिक, पर्यावरणीय अथवा प्राकृतिक ...

पवन ऊर्जा (Wind energy)
भूपृष्ठावरील प्रवाहित हवेची ऊर्जा. भूपृष्ठावरील वाऱ्याच्या गतिज ऊर्जेला पवन ऊर्जा म्हणतात. पवन ऊर्जेचा उपयोग हजारो वर्षांपूर्वीपासून ईजिप्तमध्ये इ. स. पू ...

पॅरामिशियम (Paramecium)
प्रोटिस्टा सृष्टीच्या आदिजीव संघाच्या सिलिएटा वर्गातील पॅरामिशियम ही सूक्ष्म व एकपेशीय प्रजाती आहे. या प्रजातीच्या जगभर ८–९ जाती आहेत. सामान्यपणे ...