तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj)

तुकडोजी महाराज : (३० एप्रिल १९०९—११ ऑक्टोबर १९६८). महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवी, समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले महामानव. मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचा जन्म बंडोजी व मंजुळामाता (वंशायाती ठाकूर, ब्रह्मभाट) या दांपत्यापोटी विदर्भातील यावली शहीद (जि. अमरावती) येथे झाला. भक्तीसंपन्न असलेल्या ठाकूर घराण्याची भक्ती पंढरपूरच्या विठोबावर. बालमाणिकाला आई-वडिलांनी वरखेडचे सिद्धपुरुष परमहंस … तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) वाचन सुरू ठेवा