वॉशिंग्टन अर्व्हिंग (Washington Irving)

अर्व्हिंग, वॉशिंग्टन : (३ एप्रिल १७८३–‍२८ नोव्हेंबर १८५९).आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणारा पहिला अमेरिकन लेखक. जन्म न्यूयॉर्क येथे एका संपन्न व्यापारी कुटुंबात. बालपणापासूनच लेखनवाचनाची त्यास आवड होती. शालेय शिक्षणानंतर तो व्यवसायाच्या दृष्टीने…

डेव्हिड ह्यूम (David Hume)

ह्यूम, डेव्हिड : (७ मे १७११‒२५ ऑगस्ट १७७६). ब्रिटिश अनुभववादी परंपरेतील सर्वश्रेष्ठ विचारवंत; तसेच इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ आणि निबंधकार. एडिंबरो (स्कॉटलंड) येथे जन्मला. त्याची आरंभीची वर्षे एडिंबरो आणि ब्रिस्टल येथे गेली. वयाच्या बाराव्या वर्षी…

कारेन होर्नाय (Karen Horney)

होर्नाय, कारेन : (१६ सप्टेंबर १८८५–४ डिसेंबर १९५२). अमेरिकन मनोविश्लेषक. तिचा जन्म हँबर्गजवळील ब्लान्केन्से( Blankenese, near Hamburg) येथे झाला. तिचे वडील बेर्नट वेकेल्स दान्येलसन (Berndt Wackels Danielsen) हे नॉर्वेजियन आणि…

होळी पौर्णिमा (Holi Pornima)

एक लोकोत्सव. होरी (उत्तर भारत), होळी, शिमगा (महाराष्ट्र), शिग्मा, शिग्मो (कोकण, गोमंतक) ह्या नावांनी तो प्रसिद्ध आहे. देशी नाममालेत हेमचंद्राने ह्या लोकत्सवाला ‘सुगिम्हअ’ (सुग्रीष्मक) असे म्हटले आहे. सुगिम्हअवरून शिग्मा हा…

स्वस्तिक (Svastik)

स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे. प्राचीन काळापासून मांगल्याचे प्रतीक म्हणून भारतीयांनी या चिन्हाकडे पाहिले आहे. भारताप्रमाणेच भारताबाहेरही स्वस्तिक या चिन्हाचा वापर झालेला दिसतो. प्राचीन भारतातील वेदपूर्व सिंधू संस्कृतीतही स्वस्तिक आढळते.…

हदगा (Hadga)

एक पर्जन्यविधी आणि व्रत. हस्तग म्हणजे सूर्य. तो हस्त नक्षत्रात जातो तो ह्या विधीचा काळ होय.हस्त नक्षत्रात हत्ती पाण्यात बुडेल इतके पाणी बरसावे, अशी समजूत आहे.हे व्रत त्या समजुतीशी निगडित…

शाहीर साबळे (Shahir Sable)

साबळे, शाहीर : (३ सप्टेंबर १९२३–२० मार्च, २०१५) ). ख्यातकीर्त मराठी शाहीर व लोकनाट्य कलाकार. पूर्ण नाव कृष्णराव गणपतराव साबळे परंतु शाहीर साबळे ह्या नावानेच ते परिचित आहेत. सातारा जिल्ह्यातील…

वेताळ (Vetal)

देवताविश्वातील एक शिवगण. भूतनाथ हे त्याचे एक पर्यायी नाव. आग्यावेताळ, ज्वालावेताळ आणि प्रलयवेताळ ह्या नावांनीही तो ओळखला जातो. महाभारत, पुराणे इ. प्राचीन साहित्यातून वेताळाची जी वर्णने आढळतात, त्यांनुसार तो क्रूर…

आख्यायिका (legend)

पारंपरिक गोष्टी म्हणजे आख्यायिका. मुख्यत: संत, वीरपुरुष, लोकोत्तर स्त्रिया, लोकनेते यांच्याभोवती आख्यायिकांची गुंफण झालेली दिसते. लोकसाहित्याचाच त्या एक भाग असल्यामुळे त्यांचे कर्तृत्व बहुधा अनामिकच असते. तथापि ज्या लोकसमूहात त्या प्रचलित…

गोपाळ गणेश आगरकर (Gopal Ganesh Agarkar)

आगरकर, गोपाळ गणेश : (१४ जुलै १८५६–‒१७ जून १८९५). एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यात झाला. खेळणे, पोहणे, वाचणे यांत त्यांचे बालपण गेले. हालअपेष्टांना…