
ज्ञानमंडळे
Categories
- अब्जांश तंत्रज्ञान(59)
- अभिजात साहित्य(151)
- अर्थशास्त्र(283)
- आधुनिक इतिहास(245)
- आधुनिक तत्त्वज्ञान(123)
- आधुनिक वैद्यक(38)
- आयुर्वेद(58)
- कायदा, न्याय-न्यायसंस्था(20)
- कृषिविज्ञान(60)
- गणित-सांख्यिकी(68)
- चित्रकला - शिल्पकला(70)
- चित्रपट(117)
- जागतिक धर्म-तत्त्वज्ञान(224)
- धातुविज्ञान(97)
- नाट्यशास्त्र(20)
- परिचर्या(72)
- प्रागैतिहासिक काळ(201)
- प्राचीन इतिहास(112)
- प्राणिविज्ञान(137)
- भारतीय धर्म - तत्त्वज्ञान(95)
- भारतीय साहित्य(147)
- भाषाशास्त्र(69)
- भूगोल(348)
- भूविज्ञान(71)
- भौतिकी(128)
- मध्ययुगीन इतिहास(204)
- मराठी साहित्य(171)
- मानवशास्त्र(84)
- मानसशास्त्र(28)
- माहिती तंत्रज्ञान(78)
- यंत्र - स्वयंचल अभियांत्रिकी(14)
- योगविज्ञान(180)
- रसायनशास्त्र(110)
- राज्यशास्त्र(138)
- लोकसाहित्य - लोकसंस्कृती(276)
- वनस्पतिविज्ञान(129)
- वास्तुविज्ञान-वास्तुकला(55)
- विद्युत अभियांत्रिकी(108)
- विश्वसाहित्य(100)
- वैज्ञानिक चरित्रे - संस्था(808)
- शिक्षणशास्त्र(168)
- संगीत - नृत्य(168)
- समाजशास्त्र(67)
- सामरिकशास्त्र - राष्ट्रीय सुरक्षा(170)
- स्थापत्य अभियांत्रिकी(95)
या नोंदी वाचल्यात का?
कुमार विश्वकोश
मराठी विश्वकोशाबरोबरच मुलांसाठी कुमार विश्वकोश संपादित करण्याची योजना १९८० सालानंतर विचाराधीन होती. त्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ही योजना तयार केली. त्यानंतरच्या अध्यक्षांच्या काळात टप्याटप्याने ही योजना साकार होत गेली. ९ वी ते १२ वी या इयत्तांचे विद्यार्थी म्हणजे सर्वसाधारणपणे १४ ते १८ वयोगटातील मुले-मुली हा कुमार विश्वकोशाचा वाचकवर्ग अभिप्रेत आहे. कुमार विश्वकोशाचे १२ खंड प्रस्तावित असून प्रत्येक खंड विशिष्ट विषयाला वाहिलेला आहे. कुमार विश्वकोशाचा “खंड १ : जीवसृष्टी आणि पर्यावरण” प्रकाशित करण्यात आलेला आहे.
कुमार विश्वकोश प्रस्तावित खंड :
- खंड २ : भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान
- खंड ३ : विश्व आणि पृथ्वी
- खंड ४ : प्राचीन संस्कृती
- खंड ५ : आधुनिक जग
- खंड ६ : उद्योगधंदे आणि व्यापार
- खंड ७ : शेती आणि शेतकी
- खंड ८ : जागतिक साहित्य
- खंड ९ : ललित कला
- खंड १० : क्रीडा, खेळ, मनोरंजन
- खंड ११ : थोरांची चरित्रे
- खंड १२ : महाराष्ट्र आणि भारत