बाळासाहेब पूँछवाले (Balasaheb Poochwale)

बाळासाहेब पूँछवाले

पूँछवाले, बाळासाहेब : (१५ डिसेंबर १९१८ – ४ जानेवारी २००५). हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील विशेषतः ग्वाल्हेर घराण्याच्या संदर्भातील एक वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी ...