भयपट  (Horrar Flim)

भयपट  

एक प्रचलित चित्रपट विधा (genre). या प्रकारातील दृक्-श्राव्य कलाकृतीचे पहिले ज्ञात उदाहरण म्हणजे जॉर्ज मेलिएस् या फ्रेंच चित्रपट दिग्दर्शकाचा इंग्रजीत ...