नादानुसंधान (Nadanusandhana)

नादानुसंधान

हठयोगातील ध्यानसाधनेचा एक महत्त्वाचा प्रकार. नादानुसंधान म्हणजे अनाहत नादाचा शोध घेऊन त्याचे अनुसरण करणे किंवा त्याच्याशी एकरूप होणे. ‘नादानुसंधान’ हा ...