आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation)

आकारिक मूल्यमापन

विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व कसे आकाराला येत आहे, हे नियमितपणे पडताळून पाहणे म्हणजेच ...