Read more about the article लोखंडनिर्मिती : झोतभट्टी पद्धत (Blast furnace)
  आ. : झोतभट्टीचे संयंत्र :१) भट्टीचा स्तंभ (furnace shaft), (२) भट्टीच्या मुशीचा तळभाग व पाया,  (३) व (४) धातुक व कोक यांच्या टाक्या, (५) व (६) वाहक पट्टे –मध्य रेषा, (७) मापक यान (Scale car) मार्ग, (८)डोली मार्गाचे रूळ, (९) मळी वाहून नेण्याचा मार्ग, (१०) द्रव धातू ओतण्याचा व नेण्याचा मार्ग, (११) धूलि-संग्राहक.

लोखंडनिर्मिती : झोतभट्टी पद्धत (Blast furnace)

झोतभट्टीमध्ये कोळसा  - कोक या प्रतीचा -  व  लोखंडाचे धातुक चुनखडी अभिवाहासह एकत्र टाकतात आणि कोळशाच्या ज्वलनासाठी खालच्या भागातून हवा पाठवितात. कोळशाच्या ज्वलनाने तयार झालेल्या उच्च तापमानास धातुकाचे कोळशामुळे  वा…