एफ. स्कॉट फिट्सजेरल्ड (F. Scott Fitzgerald)

एफ. स्कॉट फिट्सजेरल्ड

फिट्सजेरल्ड, एफ. स्कॉट : (२४ सप्टेंबर १८९६ ते २१ डिसेंबर १९४०). अमेरिकन कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि निबंधकार.  पूर्ण नाव फ्रांसिस ...