जॉर्ज स्मिथ पॅटन (George Smith Patton)

पॅटन, जॉर्ज स्मिथ : (११ नोव्हेंबर १८८५‒२१ डिसेंबर १९४५). अमेरिकन जनरल व चिलखती रणगाड्याच्या युद्धतंत्रातील तज्ज्ञ. कॅलिफोर्निया राज्यात सॅन गाब्रीएल गावी जन्म. त्याचे आजोबा व पणजोबा रणांगणावर कामी आले होते. वडील मात्र…