बुऱ्हाणपूर (Burhanpur)

बुऱ्हाणपूर

बऱ्हाणपूर. मध्य प्रदेशातील एक मध्ययुगीन ऐतिहासिक शहर. ‘बाब-ए-दख्खन’ (दक्षिणेचे प्रवेशद्वार) या नावानेही प्रसिद्ध. या स्थळाच्या नावाबद्दल मतमतांतरे आहेत. ‘स्कंदपुराणा’तील तापी ...