आर्किमिडीज (Archimedes)

आर्किमिडीज

(इ. स. पू. सु. २८७ —२१२). सुप्रसिद्ध प्राचीन ग्रीक गणिती व संशोधक. त्यांनी भूमिती, यामिकी (बलांची वस्तूंवर होणारी क्रिया आणि ...