आलेक्सांद्र सोल्झेनित्सीन (Aleksandr Solzhenitsyn)

आलेक्सांद्र सोल्झेनित्सीन

सोल्झेनित्सीन, आलेक्सांद्र : (११ डिसेंबर १९१८-४ ऑगस्ट २००८). श्रेष्ठ रशियन कादंबरीकार.जन्म रशियातील (यू.एस्.एस्.आर्.) किसल्व्हॉट्स्क येथे. त्याच्या जन्मापूर्वी त्याचे वडील एका ...