अट्ठसालिनी-धम्मसङ्गणिवरील टीका   

अट्ठसालिनी ही अभिधम्मपिटकातील धम्मसङ्गणिची अधिकृत अट्ठकथा (अर्थकथा / टीका अथवा विस्तृत कथा) म्हणून मानली जाते. धम्मसङ्गणि हा अभिधम्मातील मूलभूत तात्त्विक ...