समाजसेवा म्हणजे संघटित कार्यरचना, जिच्या मार्फत मुख्यतः सामाजिक संसाधनांचे संवर्धन, संरक्षण व सुधारणा साध्य करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न केले जातात. तसेच ...
साधारणतः एकविसाव्या शतकाच्या आरंभी अमेरिकेसह जगभरात बालकल्याण या विषयाला अधिक गांभीर्याने पाहीले गेले आणि त्याचे महत्त्व जगाच्या पटलावरती नोंदविले गेले. ...