अनुनासिक (nasal sound)

अनुनासिक

भाषाशास्त्रातील ध्वनिशास्त्रीय संज्ञा. जे भाषिक ध्वनी उच्चारताना नाकावाटे हवा बाहेर सोडली जाते त्यांना ‘अनुनासिक’ असे म्हणतात.  उदाहरणार्थ, मराठीतील ङ्, ञ्, ...