श्रीनिवास भट्ट (Shrinivasa Bhatta)

श्रीनिवास भट्ट

भट्ट, श्रीनिवास : (१६२५ – १६९५). योगप्रकारातील हठयोग विषयावरील ‘हठरत्नावली’ या ग्रंथाचे लेखक. त्यांनी श्रीनिवास योगी या नावाने ग्रंथाचे लेखन ...