वैराग्य (Vairagya)

राग म्हणजे आसक्ती तर वैराग्य म्हणजे आसक्तीचा अभाव. वैराग्य भावरूप (अस्तित्वरूप) नाही तर ते अभावरूप आहे. सांख्यदर्शनानुसार बुद्धीमध्ये सत्त्वगुणाचा उदय झाला असता जे चार भाव उत्पन्न होतात, त्यापैकी वैराग्य एक…

अंतराय (Antaraya or obstructing Karma)

योगमार्गातील विघ्ने. महर्षी पतंजलींनी योगदर्शनातील समाधिपादामध्ये (१.३०) योगाभ्यासात विघ्न आणणाऱ्या नऊ अंतरायांची गणना केलेली आहे. या अंतरायांना योगाच्या परिभाषेत चित्तविक्षेप, योगमल, योगप्रतिपक्ष तथा योगान्तराय अशा अन्यही संज्ञा आहेत; जसे, चित्ताला…