कथावत्थु (Kathāvatthu)

कथावत्थु

थेरवाद बौद्ध परंपरेतील ‘अभिधम्मपिटक’ या ग्रंथसंग्रहातील पाचवा ग्रंथ. “विषयांची चर्चा”, ‘वादविवादाचे मुद्दे’ किंवा ‘मतभेदांचे बिंदू’ (Points of Controversy) या नावाचा ...