अभिरूप अध्यापन (Simulation Teaching)

अभिरूप अध्यापन

वर्गामध्ये अध्यापन पद्धतीचे अभिरूप वातावरण तयार करून अध्यापन करणे म्हणजे अभिरूप अध्यापन होय. त्यात एका वस्तुस्थितीसारखी दुसरी, परंतु भासमय स्थिती ...