कांगारू (Kangaroo )
सस्तन प्राण्यांच्या शिशुधान गणातील महापाद्य (मॅक्रोपोडिडी) कुलातील प्राणी. कांगारू ऑस्ट्रेलियात (टास्मानियासह) आढळतात. सर्व शिशुधानी प्राण्यांमध्ये कांगारू सर्वांत मोठा आहे. मादी कांगारूच्या उदरावर असलेल्या पिशवीत पिलाची वाढ पूर्ण होते. कांगारूच्या लाल,…
