टाॅमस अल्वा एडिसन (Thomas Alva Edison)

टाॅमस अल्वा एडिसन

एडिसन, टाॅमस अल्वा (११ फेब्रुवारी,१८४७ ते १८ ऑक्टोबर,१९३१). अमेरिकन संशोधक. तारायंत्र, ग्रामोफोन, प्रदीप्त दिवा (बल्ब), वीज पुरवठ्याचे देशव्यापी जाळे ...