वांछू समिती (Wanchoo Committee)

वांछू समिती

करचुकवेगिरीला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करप्रणालीत सुधारणा करण्यासाठी आणि सरकारी महसुलात वाढ होण्यासाठी नेमण्यात आलेली एक समिती. भारतीय अर्थव्यवस्थेतील ...