अष्टछाप कवी (Ashtchap Kavi)

अष्टछाप कवी

अष्टछाप कवी : वल्लभाचार्यप्रणीत पुष्टीमार्गातील आठ भक्त कवींना अष्टछाप कवी म्हटले जाते. त्यांची नावे : कुंभनदास, सूरदास, परमानंददास, कृष्णदास, नंददास, ...