अँडॅलुसाइट (Andalusite)

अँडॅलुसाइट

अँल्युमिनोसिलिकेट गटातील खनिज. हे नेसोसिलिकेट प्रकारची संरचना दाखवते. रासायनिक संज्ञा Al2SiO5. हे खनिज ठिसूळ असून समचतुर्भुज स्फटिक प्रणालीत तयार होते ...