एरिनपुरा ग्रॅनाइट (Erinpura Granite)

एरिनपुरा ग्रॅनाइट

अग्निजन्य प्रकारचा खडक. राजस्थानमधील सिरोही शहराजवळ तो आढळतो. त्याचे आणि सिरोही गाळाचे खडक हे दोन भिन्न प्रकारचे खडक स्पष्टपणे ओळखता ...