सर्वंकष अणुचाचणीबंदी करार (Comprehensive Nuclear Test Ban Treaty)

सर्वंकष अणुचाचणीबंदी करार

पार्श्वभूमी : दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानवर दोन अणुबाँब हल्ले केले. त्यातून झालेल्या स्फोटाच्या विध्वंसाचे परिणाम पाहून त्या बाँबची संहारकशक्ती जगाच्या ...