अभयगिरी विहार (Abhayagiri Vihara / Stupa)

अभयगिरी विहार

अभयगिरी विहार, अनुराधपूर. श्रीलंकेतील प्राचीन थेरवाद बौद्ध परंपरेतील एक महत्त्वाचा विहार. त्याची स्थापना सिंहली राजा वट्टगामणी अभय (इ.स.पू. २९–१७) यांनी ...