बालकेंद्रित शिक्षण (Child Centered Education)

बालकेंद्रित शिक्षण

शिक्षण ही संकल्पना १९६०च्या दशकानंतर आकलनशास्त्राचा (Cognitive Science) उदय झाल्यानंतर प्रचारात आली. या संकल्पनेने शिक्षणविषयक विचारांत आणि व्यवहारांत मूलभूत परिवर्तन ...