वाइननिर्मिती प्रक्रियेतील सूक्ष्मजंतुंचे कार्य (Microbial importance in Wine Production)

वाइननिर्मिती प्रक्रियेतील सूक्ष्मजंतुंचे कार्य

फळांचे आम्बणे किंवा किण्वन ही प्रक्रिया प्रामुख्याने सूक्ष्मजंतूंमुळे घडून येते. यात सॅकॅरोमायसीज (Saccharomyces), नॉन- सॅकॅरोमायसीज (Non-Saccharomyces) आणि लॅक्टिक आम्ल बॅक्टेरिया ...