कृष्णास्वामी कस्तुरीरंगन (Krishnaswami Kasturirangan)

कृष्णास्वामी कस्तुरीरंगन

कस्तुरीरंगन, कृष्णास्वामी : (२० ऑक्टोबर १९४० – २५ एप्रिल २०२५). भारतीय अवकाशशास्त्रज्ञ. जन्म एर्नाकुलम येथे. त्यांचे पूर्वज तमिळनाडूमधून केरळच्या विविध ...