हरी जीवन अर्णीकर (Hari Jeevan Arnikar)

हरी जीवन अर्णीकर

अर्णीकर, हरी जीवन : (६ ऑक्टोबर १९१२ — २१ नोव्हेंबर २०००). भारतीय बहुआयामी आणि आणवीय रसायनशास्त्राचे मूलगामी अभ्यासक, ज्येष्ठ अध्यापक ...