रॉबर्ट लँगलंड्स (Robert Langlands)

रॉबर्ट लँगलंड्स

लँगलंड्स, रॉबर्ट : (६ ऑक्टोबर १९३६).कॅनेडियन गणितज्ञ. ते लँगलंड्स आज्ञावली या प्रकल्पाचे संस्थापक म्हणून सर्वाधिक ओळखले जातात. हा प्रकल्प संख्या ...