भारतीय आर्ट डेको आणि आधुनिक बंगले (Indian Art Deco and Modern Bungalow)

भारतीय आर्ट डेको आणि आधुनिक बंगले

जगभरात इतर वसाहतींच्या राज्यात ज्याप्रमाणे पाश्चात्य वास्तुकलेचा तसंच प्रादेशिक आणि देशीय वास्तुकलेचा परिणाम झाला तसाच तो भारतीय बंगल्याच्या वास्तुकलेवरही झाला ...