सुलावेसी बेट (वॉलेसियन बेटसमूह), इंडोनेशिया (Sulawesi Island, Wallacean Islands, Indonesia)

सुलावेसी बेट

दक्षिणपूर्व आशियाच्या मुख्य भूभागापासून (सुंदा) दूर असलेल्या बेटांवर प्राचीन मानव (होमिनिन्स) समुद्र ओलांडून कसे आणि कधी पोहोचले? यांविषयीचा प्राचीन पुरावा ...