शैलेश पुणतांबेकर (Shailesh Puntambekar)

शैलेश पुणतांबेकर

पुणतांबेकर, शैलेश :  (१८ ऑक्टोबर १९६३). भारतीय कर्करोग विशेषतज्ज्ञ, विशेषत:  दुर्बिणीद्वारे कर्करोग शस्त्रक्रिया करणारे कर्करोग शल्यविशारद म्हणून त्यांची ख्याती आहे ...