ॲरॅगोनाइट (Aragonite)

ॲरॅगोनाइट

कार्बोनेट गटातील खनिज. कॅल्शियम कार्बोनेटचे बहुरूप. रासायनिक संज्ञा CaCO3. स्फटिक संरचना समचतुर्भुजी. ॲरॅगोनाइट व कॅल्साइट या दोन्ही खनिजांची रासायनिक संज्ञा ...