ॲल्फ्रेड मार्शल (Alfred Marshall)

ॲल्फ्रेड मार्शल

मार्शल, ॲल्फ्रेड : (२६ जुलै १८४२–२३ जुलै १९२४). जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ज्ञ. अर्थशास्त्रामधील नवसनातनवादाचा महत्त्वाचा पुरस्कर्ता. त्यांचा जन्म विल्यम मार्शल आणि ...