अर्कोज (Arkose Stone)

अर्कोज

फेल्स्पारसमृद्ध जाडकणी संशकली अवसादी खडक. अर्कोज खडक फेल्स्पारमय ॲरेनाइट म्हणूनही ओळखला जातो. वालुकाश्मांच्या वर्गीकरणात फेल्स्पाराचे प्रमाण २५%, क्वॉर्ट्झचे प्रमाण साधारणतः ...