फिल्म न्वार (Film Noir)

फिल्म न्वार

ही संज्ञा अमेरिकन चित्रपटांमधल्या विशिष्ट प्रकारच्या गुन्हेगारी चित्रपटांसाठी वापरली जाते. मराठी भाषेत या संज्ञेचा सामान्यत: अर्थ ‘काळा चित्रपट’ किंवा ‘गडद ...