जलावरोधन आणि आर्द्रतारोधन (Waterproofing and Damp-proofing)

जलावरोधन आणि आर्द्रतारोधन

इमारत बांधकामामध्ये इमारत कोरडी असणे आवश्यक आहे. निकृष्ट आराखडा, त्रुटीयुक्त बांधकाम व कमी दर्जाच्या साहित्याचा वापर यांमुळे इमारतीमध्ये ओलावा येतो ...