जंबुपार प्रारणाचे गुणधर्म व उपयोग (Properties and Application of Ultravoilet Radiation)

जंबुपार प्रारणाचे गुणधर्म व उपयोग

दृश्य प्रकाशाचे सर्व मूलभूत नियम जंबुपार प्रारणाना जसेच्या तसे लागू होतात. परावर्तन (Reflection), अपरिवर्तन (refraction) त्याचप्रमाणे व्यतिकरण (interference, दोन वा ...