ईनेझ फुंज (Inez Fung)

ईनेझ फुंज

फुंज, ईनेझ : (११ एप्रिल १९४९). चिनी पर्यावरणतज्ज्ञ. कॅलिफोर्निया विद्यापीठात वातावरणीय विज्ञानाच्या प्राध्यापिका आणि पृथ्वी-ग्रह विज्ञान विभाग व पर्यावरण विज्ञान, ...