कासर आमरा (Qaṣr ‘Amrah)

कासर आमरा

इस्लामिक स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेला एक ऐतिहासिक वाळवंटी किल्ला. हा किल्ला जॉर्डनची राजधानी अम्मामच्या ८० किमी. पूर्वेला वाळवंटातील वाडी बुटम ...