डेव्हिड रिकार्डो (David Ricardo)

डेव्हिड रिकार्डो

रिकार्डो, डेव्हिड : (१८ एप्रिल १७७२–११ सप्टेंबर १८२३). सनातनवादी परंपरेतील थोर अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म लंडन येथे एका ज्यू कुटुंबात झाला; ...